आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Never Seen Before Wedding Pictures Of Rannvijay Singha And Priyanka Vohra

'रोडीज' फेम रणविजय सिंह अडकला लग्नगाठीत, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रोडीज' या टीव्ही रिअॅलिटी शोचा विजेता आणि गेल्या काही वर्षांपासून याच शोचा होस्ट असलेला रणविजय सिंह अलीकडेच लग्नगाठीत अडकला. मुळची लंडनची रहिवाशी असलेल्या प्रियांका व्होरासह रणविजय बोहल्यावर चढला.
काही दिवसांपूर्वी रणविजयने सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून लवकरच लग्न करणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रणविजय आणि प्रियांकाने गुपचुप पद्धतीने साखरपुडा केला होता.
रणविजयने आपल्या लग्नाची काही छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केली आहेत. छायाचित्रांसह रणविजयने ट्विट केले, ''तुमच्याकडून मिळालेल्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रणविजय-प्रियांकाच्या लग्नाची खास छायाचित्रे...