मुंबई - 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' मधील बहू सौम्या (किन्नर) ची भूमिका करणारी रुबीना दिलाइकने इन्स्टाग्रामवर तिचे व्हॅकेशनचे आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाने क्लिक केलेल्या या फोटोंमद्ये रुबिनाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. फोटो कुठला आहे, याबाबत काही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पण रुबीना जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वी बालीला गेली होती. त्याठिकाणचे हे फोटो असू शकतात.
शो ला एक वर्ष झाले पूर्ण
- 30 मे रोजी 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' शो ने एक वर्ष पूर्ण केले आहे.
- रुबिनाने सिरियलमधील भूमिकेने खूश असली तरी तिचे कुटुंबीय या भूमिकेने नाराज झाले होते.
- रुबिनाने सांगितले की, मी याबाबत कोणालाही काहीही सांगितले नव्हते. पण जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट झाला, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला.
अनेक मालिकांत केले काम
- रुबिना ने 'छोटी बहू' (2008-10) आणि त्याच्या सिक्वेलमध्ये (2011-12) लीड रोल केला होता.
- त्याशिवाय ती 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) मध्येही होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रुबिनाचे लेटेस्ट 4 फोटोज...