मुंबई: 'द कपिल शर्मा शो'चा नवीन प्रमो समोर आला आहे. 'सबकी लगी पडी है' बोल असलेल्या या गाण्यात कपिल आणि त्याच्या टीम लोक विविध समस्या मांडताना दिसत आहेत. शेवटी कपिल म्हणतो, 'लाइफ मे सबकी लगी पडी है, इसलिए सबको चाहिए हंसी की एक घडी'. कपिल शर्माचा हा शो 23 एप्रिलपासून सुरु होणार आहे. दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता हा शो टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, प्रमोसनल साँगचा व्हिडिओ...