आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकने भरले दिव्यांकाच्या भांगात कुंकु, पाहा लग्नाचे Inside Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक दहिया आणि दिव्याका त्रिपाठी - Divya Marathi
विवेक दहिया आणि दिव्याका त्रिपाठी
मुंबई: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेद दहिया 8 जुलैला लग्नगाठीत अडकले आहेत. सातजन्म साथ निभावण्याचा एकमेकांना शब्द दिल्यानंतर दिव्यांका भोपाळहून सासरी चंदीगढला आली आहे. 10 जुलैला चंदीगढमध्ये रिसेप्शन होणार आहे. तसेच 14 जुलैला दोघे फ्रेंड्स आणि कलीग्सना मुंबईमध्ये पार्टीत देण्याचे प्लानिंग करत आहेत. याचदरम्यान दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाचे नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो अद्याप कुणीच पाहिलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका-विवेकच्या लग्नाचे न पाहिलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...