आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Wedding Pictures Of Sanaya Irani And Mohit Sehgal

समुद्र किनारी लग्नगाठीत अडकले सनाया-मोहित, पाहा लग्नाचे New Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा- टीव्ही स्टार्स सनाया ईराणी आणि मोहित सहगल सोमवारी (25 जानेवारी) गोव्यात लग्नगाठीत अडकले. हा एक खासगी समारंभ होता. या लग्नसोहळ्यात सनाया आणि मोहितचे कुटुंबीय आणि फ्रेंड्स उपस्थित होते. घोड्यावर स्वार मोहितने बदामी रंगाची शेरवानी आणि नेव्ही ब्लू पगडी परिधान केली होती. सनाया गोल्डन आणि रेड लहेंग्यात सुंदर दिसली.
समुद्र किना-यावर दोघांनी लग्नाच्या विधी पूर्ण केल्या. लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर-वधू दोघेही संगीताच्या तालावर मित्रमैत्रिणींसोबत थिरकताना दिसले.
सनाया-मोहितच्या संगीत आणि लग्न समारंभाची खास झलक आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या सेलिब्रिटी वेडिंगची नवीन छायाचित्रे..