आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossच्या घरात झाली नववर्षाची PARTY, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवीन वर्ष पार्टीदरम्यान एजाज, डिम्पी, उपेन आणि करिश्मा)
मुंबई- 'बिग बॉस'च्या घराबाहेर संपूर्ण जग न्यू इअरचे सेलिब्रेशन करत होते. त्यावेळी घरातील सदस्यांनीसुध्दा आपला उत्साह आणि आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, यावेळी सर्व सदस्य यावेळी एकत्र आनंद साजरा करताना दिसले.
'बिग बॉस'ने नवीन वर्षांच्या आनंदात घरातील सदस्यांच्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटवले. गौतमला त्याचा छोटा भाई मोहित भेटायला आला होता. तसेच, शोदरम्यान माजी स्पर्धक डिआंड्रासुध्दा पोहोचली होत.
दिर्घकाळानंतर करिश्मालासुध्दा तिच्या आईला भेटण्याची संधी मिळाली. न्यू इअरच्या पार्टीदरम्यान करिश्मा, एजाज, उपेन, डिम्पी आणि सोनाली यांनी खूप डान्स केला.
'बिग बॉस'च्या घरातील न्यू इअर सेलिब्रेशनची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...