आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जमाई राजा'च्या अॅक्ट्रेसची Birthday Party, अवॉर्ड शोमध्ये दिसला होता Hot Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'जमाई राजा' मध्ये रोशनीची भूमिका केलेली निया शर्मा 26 वर्षांची (17 सप्टेंबरला) झाली आहे. त्यानिमित्ताने तिने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत रवी दुबे, अनिता हसनंदानी, क्रिस्टल डिसुजा, सुरभि ज्योती आणि अर्जुन बिजलानीसह अनेक सेलेब्स तिला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. सर्व सेलेब्सने पार्टीमध्ये भरपूर मस्ती केली. 2014 मध्ये 'जमाई राजा'मध्ये भूमिका केलेल्या नियाने आता हा शो सोडला आहे. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्डशोमधील बोल्ड लूकमुळे ती चर्चेत आली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, निया शर्माच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS त्यानंतर अवॉर्ड शोमधील तिचा Hot Look
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...