आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकची बहीण साकारणार दिया और बाती 2 मध्ये मुख्य भूमिका, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्हीवरील गाजलेल्या 'दीया और बाती हम' या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच सुरू होत आहे. मात्र यावेळी संध्या बींदणी म्हणजे दीपिका सिंह शोमध्ये असणार नाही. तर दिव्यंका त्रिपाठीची कझिन असलेली कणिका तिवारी या दुसऱ्या सीझनमध्ये लीड रोल करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कणिका तिवारी आणि नीती टेलर यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

ऋतिक रोशनच्या बहिणीची भूमिका..
कणिका ने साल मध्ये 'अग्निपथ' चित्रपटात हृतिक रोशनच्या बहिणीची भूमिका केली होती. वयाच्या 15 व्या वर्षी ती या चित्रपटात झळकली होती. कणिकाने एका मुलाखतीत सांगितले की, तिची बहीण दिव्यांका त्रिपाठी हीच तिची प्रेरणा आहे.

शिक्षखांनी दिली होती परवानगी..
कणिकाचा जन्म 9 मार्च 1996 ला भोपाळमध्ये झाला होता. तिने प्राथमिक शिक्षण भोपाळमध्येच पूर्ण केले. तिला अग्निपथ चित्रपटाची भूमिका ऑफर करण्यात आली त्यावेळी ती 10 वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिच्या प्रिंसिपलने तिला परवानगी दिली नसती तर तिला कधीच ही भूमिका करत आली नसती. कणिकाची आई ब्युटीशियन आहे.

6 हजार मुलींमधून झाली निवड..
'अग्निपथ' मधील या रोलसाठी कणिकाची सहा हजार मुलींमधून निवड करण्यात आली. तिने एका मुलाखतीत सांगितले की, या ऑडिशनची तयारी करताना आई वडिलांनी तिला लगेच होकार दिली होता. कारण कणिकाने अभिनेत्री व्हावे हे त्यांचेही स्वप्न होते. त्याठिकाणी हॅपी आणि सॅड असे दोन रोल करत तिची निवड करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कणिकाचे काही Latest Photos
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...