आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scene : शूटदरम्यान असा होता TVच्या तपस्याचा अंदाज, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रश्मी देसाई. - Divya Marathi
रश्मी देसाई.
मुंबई - 'उतरन' या मालिकेत तपस्याची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या रश्मी देसाईने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे, 20 भोजपुरी चित्रपट, 22 सीरियल्स आणि 3 बॉलीवूड मुव्हीजमध्ये काम केल्यानंतरही रश्मी कॅमेरा फेस करताना काहीशी नर्व्हस होती. चर्चा करताना तिने सांगितले की, इंडस्ट्रीत एवढे दिवस झाल्यानंतरही तिला वेगवेगळ्या पोज देताना थोडी भितीही वाटतेच.

अभिनेत्री म्हणून मी ठरावीक काळानंतर पोर्टफोलिओ विविध लूक्ससह अपग्रेड करायला हवा. पण तसे होत नाही. माझा फोटोग्राफर मित्र लव इसरानी बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागला होता, तेव्हा कुठे हे शक्य झाले. माझा प्रत्येक लूक काहीतरी सांगतो असेही ती म्हणाली.
अगदी मोजक्या मेकअपसह आम्ही कॉफीशॉपमध्ये शुटिंग केले. त्यानंतर स्टुडिओमध्ये काही शॉट घेतले असेही तिने सांगितले. काही शॉट आऊटडोअरही क्लिक केल्याचे रश्मी म्हणाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रश्मीच्या या फोटोशूटचे काही Behind the Scene PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...