आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी प्रमाणे Bigg Boss ची ही एक्स कंटेस्टंटही अडकली होती Urine Contro मध्ये, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस शोच्या इतिहासातील आजवरचा सर्वात वादग्रस्त स्पर्धक ठरेल्या स्वामी ओमला त्याच्या कृत्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावरून बरेच वाद सुरू आहेत. सोशल मीड्यावर स्वामीच्या कृत्याची तुलना बिग बॉसची माजी स्पर्धक प्रिया मलिक हिच्या एका कृत्याशी करण्यात येत आहे. त्यावरून प्रिया मलिक चांगलीच संतापली आहे. तिने सोशल मीडियावर या प्रकाराला उत्तर दिले आहे. 
 
प्रिया मलिक बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा एका टास्क दरम्यान झालेल्या वादाचे साम्य स्वामीच्या प्रकाराशी जोडून सोशल मीडियावर दाखवले जात आहे. पण त्यावेळची स्थिती आणि प्रकार कसा वेगळा होता, हे प्रिया मलिकने स्पष्ट केले आहे. प्रिया मलिक बिग बॉसपूर्वी बिग ब्रदर शोमद्येही स्पर्धक होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रिया मलिकचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)