आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू लिप्स्टिकमुळे सोशल मीडियामध्ये झाली ट्रोल, नियाने दिले असे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी चर्चेत असते. ड्रेसिंग असेल नाही तर मेकअप, निया नेहमी एक्सपेरिमेंट करणे पसंत करते. नियाने नुकतेच फोटोशूट केले होते, त्यानंतर लागलीच ती प्रोड्यूसर सिद्धार्थ पी मल्होत्राच्या प्रोडक्शन हाऊस Alchemy Filmsच्या फर्स्ट अॅनिव्हर्सर सेलिब्रेशनला गेली होती. यावेळी निया व्हाइट शॉर्ट्स आणि व्हाइट लाँग टॉपमध्ये होती. व्हाइट ड्रेसिंगवर नियाने ब्ल्यू लिप्स्टिक अप्लाय केली होती. त्यामुळे सोशल मीडियामध्ये तिला ट्रोल केले गेले. मात्र निया देखील चूप राहाणाऱ्यांपैकी नाही. तिने ट्रोलर्सला तोडीसतोड उत्तर देत म्हटले, कोणी काय विचार करेल याचा मी कधीही विचार करत नाही. आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. 

कोण आहे निया शर्मा 
- निया शर्मा टीव्ही अॅक्ट्रेस असून तिला आशियामधील तिसरी सर्वात सेक्सी महिलाचा किताब मिळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...