आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढी बोल्ड आहे 'जमाई राजा'ची ही अॅक्ट्रेस, अनेकदा वादांमध्येही अडकले आहे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'जमाई राजा' मध्ये रोशनीची भूमिका करून प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस निया शर्मा 27 वर्षांची (17 सप्टेंबर) झाली आहे. दिल्लीत जन्मलेल्या नियाचे खरे नाव नेहा शर्मा आहे. पण तिला हे नाव फारच कॉमन वाटले त्यामुळे तिने नाव बदलून निया ठेवले. निया नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहत असते. 2016 मध्ये नियाला आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत तिसरे स्थान देण्यात आले होते. 

वादांमध्ये आले आहे नाव... 
नियाबरोबर अनेक वाद ही झाले आहेत. तिने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यात तिच्याबरोबर एक लहान बाळ होते. तो वारंवार एक वाईट शिवी म्हणत होते. त्यासोबत नियाने लिहिले होते, मला हा किती आवडतो हे मी सांगूही शकत नाही. सोबतच मुलाने दिलेल्या शिव्यांकडे दुर्लक्ष करा असेही नियाने लिहिले होते. निया त्या बाळाची मावशी आहे. काही दिवसांपूर्वीच नियाचा एखा वेब सिरीजमधील व्हिडिओदेखिल व्हायरल झाला होता. 'ट्विस्टेड' नावाच्या या वेब सिरीजमध्ये निया को-अॅक्ट्रेस ईशा शर्माबरोबर लिपलॉक करताना दिसत होती. नंतर निया म्हणाली होती की, या सीनच्यावेळी ती कम्फर्टेबल नव्हती. निया तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करत असते. एकदा तिने ब्रालेस फोटोही शेयर केला होता. त्यावरून तिच्यावर जोरदार टिका झाली होती.

नियाने 2010 मध्ये टीव्ही शो 'काली- एक अग्निपरीक्षा' द्वारे अॅक्टींग सुरू केली होती. त्यानंतर ती 'बहनें' (2011), 'एक हजारो में मेरी बहना है' (2013), 'जमाई राजा' (2014) शोमध्ये झळकली आहे. सध्या ती 'खतरो के खिलाडी' ची कंटेस्टंट आहे. 

पुढील स्लाइड्सवर फोटोंमधून पाहा टीव्ही अॅक्ट्रेस निया शर्माचा Boldness.. 
बातम्या आणखी आहेत...