आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nora Fatehi And Suyash Rai Evicted From Bigg Boss 9

नोरा-सुयश \'Bigg Boss 9\'मधून आऊट, प्रिन्स-किश्वर पडले एकटे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोरा फतेही - Divya Marathi
नोरा फतेही
मुंबई- शनिवारी (2 जानेवारी) 'बिग बॉस डबल ट्रबल'मधून नोरा फतेही आऊट झाली आहे. तिचे इव्हिक्शन प्रेक्षकांच्या मतांनुसार झाले. होस्ट सलमान खानने शनिवारच्या एपिसोडमध्ये तिच्या इव्हिक्शनची घोषणा करताच प्रिन्स नरूलाच्या डोळ्यात पाणी तरळले.
या कारणाने रडला प्रिन्स नरूला...
नोरा जेव्हापासून वाइल्ड कार्ड स्पर्धक बनून घरात आली होती. तेव्हापासून प्रिन्स आणि तिची जवळीक पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, स्वत: प्रिन्सने बिग बॉसकडून एक डेटींग अरेंज केली होती. यादरम्यान त्याने नोराला Kiss केले होते.
या आठवड्यातच झाले दुसरे इव्हिक्शन-
या आठवड्यात एक नव्हे दोन इव्हिक्सन झाले. नोरानंतर सलमानने (रविवारीच्या एपिसोडमध्ये) दुसरे इव्हिक्शन केले. यामध्ये सुयश आऊट झाला. अर्थातच किश्वर मर्चेंट आता एकटी घरात राहणार आहे. सुयश किश्वरचा बॉयफ्रेंड आहे आणि तो नेहमी तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ देताना दिसत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शनिवारच्या एपिसोडमधील स्पर्धकांचे फोटो...