आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल रॉयने केले C-ग्रेड सिनेमे, जाणून घ्या Bigg Bossच्या इतर विजेत्यांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- 'बिग बॉस'चा माजी विजेते राहूल रॉय, गौहर खान आणि श्वेता तिवारी)
वादग्रॅस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे नवीन पर्व लवकरच सुरु होणार आहे. अलीकडेच शोचा प्रोमो लाँच करण्यात आला. त्यावरून स्पष्ट दिसते, की यावेळी 'बिग बॉस डबल ट्रबल' नावाने येणार आहे.
मागील पाच पर्वापासून शो होस्ट करत आलेला सलमान यावेळीसुध्दा शोचा होस्ट होणार आहे. स्पर्धकांविषयी सांगायचे झाले तर आतापर्यंत वादग्रस्त राधे माँ, अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद, आदित्य पांचोली, हनी सिंह आणि पूनम पांडेसारखे नाव पुढे आले आहेत. मात्र अद्याप एकही सेलेब्सने याविषयी स्पष्टीकरण दिले नाहीये.
हे झाले या पर्वाविषयी, मात्र divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, मागील पर्वाच्या विजेत्यांविषयी. हे विनर्स सध्या काय करत आहेत. चला तर मग एक नजर टाकूया या सेलेब्सवर...
Bigg Boss 1
वर्ष : 2006-07
विजेता : राहुल रॉय
'आशिकी' सिनेमातून लोकप्रिय झालेला आणि 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचा विजेता राहुल रॉय दिर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी सी-ग्रेड 'हर स्टोरी' सिनेमात को झळकला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या शोचे इतर विजेते काय करत आहेत...