आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EX-स्पर्धकांपासून पाहूण्यांपर्यंत, पाहा Bigg Boss फिनालेची ऑफस्क्रिन छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिनालेदरम्यान होस्ट्स, पाहूणे आणि एक्स स्पर्धक)
मुंबई- 'बिग बॉस'च्या 8व्या पर्वाचा फिनाले शनिवारी (3 जानेवारी) झाले. घरात उपस्थित सध्याच्या सदस्यांशिवाय शोमधून एविक्ट झालेले सदस्य प्रणित भट्ट, उपेन पटेल, डिआंड्रा सॉरेस, आर्य ब्बबर, सोनी सिंह, दीपशिखा, सुकिर्ती कांडपाल आणि नताशा स्टेंकोविकसुध्दा शोमध्ये पोहोचले होते. रेने ध्यानी आणि निगार खान मात्र, शोच्या फिनालेमध्ये दिसली नाही.
'बिग बॉस 8'च्या सेटवर सर्व एविक्टेड सदस्य जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा सर्वांनी मिळून खूप एन्जॉय केला. काहींनी डान्स केला तर काहींनी गप्पा मारल्या. काही सदस्य सेल्फी काढताना दिसले तर काही गग्रुप फोटो काढण्यात मग्न झाले.
यावेळी शोचा जूना होस्ट सलमान खान आणि नवीन होस्ट फराह खान यांनी धमाल-मस्ती केली. एवढेच नव्हे, शोमध्ये आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांनीसुध्दा 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये चार चाँद लावले होते.
'बिग बॉस'च्या सेटवर स्पर्धक, पाहूणे आणि होस्ट्सची ऑफस्क्रिन छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाड्सवर क्लिक करून पाहा...