आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... \'सिया के राम\' मालिकेच्या शूटिंगवेळी \'हनुमाना\'च्या शेपटीला लागली खरीखुरी आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सिया के राम' मालिकेत हनुमानची भूमिका साकारणारा अभिनेत्री दानिश अख्तरसोबत एक मोठी घटना घडली. पहिलवानपासून अभिनेता हनलेला दानिश शोमध्ये हनुमानच्या शेवपी पेटवून लंकेला आग लावण्याचा सीन शूट करत होते. तेव्हा त्याच्या बनावट शेपटीला खरंच आग लावली होती. मात्र सुदैवाने त्याला यात दुखापत झाली नाही.
दानिशला आगेची भिती वाटते. तो यावेळी लंक दहन करण्याचा सीन शूट करत होता. अभिनेता असल्याने दानिश या सीनच्या शूटिंगसाठी तयार झाला. परंतु दुर्दैवाने त्याच्या नकली शेपटीला खरंच आग लागली आणि तो घाबरला.
या घटनेविषयी दानिश सांगतो, 'मला आगेची भिती वाटते, हे खरे आहे. परंतु अभिनेता होण्याच्या नात्याने मी माझ्या पात्राला पूर्ण न्याय देत होतो. म्हणून मी माझी भिती बाजूला ठेऊन सीन शूट करण्यासाठी तयार झालो.'
दानिश पुढे म्हणाला, 'माझ्या शेपटीला आग लागल्यानंतर मी खूप घाबरलो. मात्र शोच्या प्रॉडक्शन टीमने सर्व सांभाळले आणि मला वाचवले. या घटनेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी माझी मदत केली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दानिशचे रिअल लाइफ PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...