आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील \'पार्वती\' पुजा बॅनर्जीने केली एंगेजमेंट, बॉयफ्रेंडबरोबर अडकली बंधनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीच्या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अॅक्ट्रेस पुजा बॅनर्जीने नुकताच बॉयफ्रेंड कुणाल वर्माबरोबर साखरपुडा केला आहे. एका खासगी सोहळ्यात मोजक्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पुजा आणि कुणाल यांनी एंगेजमेंट केली. राजस्थानी पद्धतीने हा साखरपुडा करण्यात आला. 

9 वर्षांपासून होते रिलेशनशिपमध्ये 
पुजा बॅनर्जीने यावेळी बोलताना म्हटले की, मी आज खूप आनंदी आहे. आम्ही जवळपास 9 वर्षांपासून एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होतो. अखेर आम्ही आज एक होत आहोत. अशाप्रकारचे काही घडेल असा विचारही मी या नऊ वर्षांत केला नव्हता. मला वाटते 9 हा माझा लकी नंबर असेल. तुझ संग प्रित लगाई सजना या शोच्या सेटवर दोघे एकमेकांना भेटले होते, तेव्हापासूनच ते एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते.  
 
पुढील स्लाइडवर वाचा कोणी केले आधी प्रपोज.. कधी लग्न करणार पुजा आणि कुणाल..
 
बातम्या आणखी आहेत...