आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parineeti Chopra And Sushant Singh Rajpoot At Jhalak Dikhlaja Set

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: 'झलक...'च्या सेटवर पोहोचली परिणीती; माधुरीसह थिरकला सुशांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इशकजादे' फेम परिणीती चोप्राचा नवा सिनेमा 'शुद्ध देसी रोमान्स' येत्या 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात परिणीतीची जोडी जमलीय ती अभिनेता सुशांत सिंग राजपुतबरोबर. आता सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे हे दोघेही आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाले आहेत.

अलीकडेच सुशांत आणि परिणीती सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'झलक दिखला जा'च्या सेटवर आले होते. यावेळी सुशांतने शोची जज माधुरी दीक्षित आणि स्पर्धकांबरोबर ताल धरला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा 'झलक...'च्या सेटवरील परिणीतील आणि सुशांतची खास झलक...