आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra Wardrobe Malfunction On Jhalak Dhikla Ja Set

'झलक...'च्या सेटवर शॉर्ट स्कर्टने केली परिणीतीची फजिती, वारंवार सावरावा लागला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा)
मुंबई: अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या 'दावत-ए-इश्क' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त असल्याचे दिसत आहे. कारण एकापाठोपाठ एका टीव्ही कार्यक्रमात ती हजेरी लावत आहे. नुकतीच, ती को-स्टार आदित्य रॉय कपूरसह 'दावत-ए-इश्क' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमध्ये पोहोचली होती. मात्र शॉर्ट स्कर्टने परिणीची पंचाईत झाली. शोमध्ये परिणीती वारंवार स्कर्ट संभाळताना दिसली.
'झलक दिखला जा'च्या सेटवर शूटिंगदरम्यान परिणीती अनेकदा स्कर्टला सावरताना दिसत होती. त्यामुळे ती परेशान झाली होती असे हावभाव तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येत होते. अलीकडे, आलिया भट्ट, करीना आणि नर्गिस फाखरीसह अनेक अभिनेत्रीसुध्दा त्यांच्या ड्रेसने लाजीरवाण्या झाल्या आहेत.
'झलक दिखला जा'च्या सेटवर परिणीती चोप्रा आणि आदित्य राय कपूरने स्पर्धकांसह डान्स केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'झलक दिखला जा'च्या सेट परिणीती शॉर्ट स्कर्टने कशी झाली हैराण...