आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV च्या पार्वतीने शेयर केले PHOTOS, असा आहे तिचा स्टनिंग LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मायथॉलॉजिकल शो 'देवों के देव...महादेव' द्वारे पार्वतीची भूमिका करून प्रसिद्धी मिळवलेली अॅक्ट्रेस सोनारिका भदौरियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंबरोबर तिने एक मॅसेजही पोस्ट केला आहे. एका फोटोमध्ये ती टू पीस व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. त्यात तिने ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. सोनारिका सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह असते आणि नेहमी फोटो शेयर करत असते. 

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये केले काम 
सोनारिकाने शेयर केलेल्या फोटोत ती एका पूलजवळ उभी असल्याचेही दिसत आहे. त्याला तिने कॅप्शन दिले, 'May be the leaves dance for the wind In hopes that she will unravel and revealWhy they are moved so fiercely By something they've never seen~Featherafter'. एका फोटोत ती बॅकलेस व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावर तिने 'I love colour' असे पोस्ट केले आहे. तिने बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्या चित्रपटांत काम केले आहे. 
 
'सांसे' द्वारे डेब्यू.. 
2016 मध्ये आलेल्या 'सांसें' चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूड डेब्यू केला. या चित्रपटात ती रजनीश दुग्गल आणि हितेन तेजवानी यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत होती. हा एक रोमँटिक हॉरर चित्रपट आहे. त्याशिवाय तिने दक्षिणेतील 'जादूगाड़ू' (2015), 'स्पीडुननोडु' (2016), 'ईदो रकम आदो रकम' (2016) मध्ये काम केले आहे. 
 
सोनारिकाचे इतर फोटोज आणि तिच्याबाबत काही माहिती..पुढील स्लाइड्सवर..
 
बातम्या आणखी आहेत...