आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'पवित्र रिश्ता'ची पूर्वी, 7 वर्षांत एवढा बदलला LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'पवित्र रिश्ता' ही टीव्ही मालिका नक्कीच तुमच्या लक्षात असेल. मालिकेत पूर्वी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आशा नेगीचा आता पूर्णतः मेकओवर झाला आहे. तिचा हा बदलेला लूक बघून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. मालिकेत अतिशय साधी-सोज्वळ दिसलेली आशा आता खूप ग्लॅमरस झाली आहे. खाण्याची शौकिन आशा आता हेल्श कॉन्शिअस पर्सनॅलिटी बनली आहे. फिट राहण्यासाठी आशा आता केवळ आपल्या खाण्यावरच नियंत्रण ठेवत नाहीये, तर रेग्युलर व्यायामदेखील करत आहे.

बॉडी फिट ठेवण्यावर आहे विश्वास...
divyamarathi.com सोबत केलेल्या बातचितवेळी आशा म्हणाली, "या काळात मी हेल्दी डाएट घेत आहे. डायटिंगसोबतच मी जीममध्ये वर्कआउटसुद्धा करतेय. सध्या माझ्याकडे खूप वेळ असून तो मी बॉडी फिट ठेवण्यासाठी वापरतेय. आशाला भात आणि पोळी खाणे पसंत आहे. डाएटमुळे आता ब्राउन राइस खाणे सुरु केले आहे. याशिवाय हिरव्या पालेभाज्या आणि फळांचाही जेवणात समावेश केला आहे. संध्याकाळी विना कार्बोहाइड्रेट फूड घेते."

पाच वर्षांपासून ऋत्विक धंजानीसोबत आहे रिलेशनशिपमध्ये...
आशा नेगी गेल्या पाच वर्षांपासून टीव्ही अभिनेता ऋत्विक धंजानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवरच भेटले होते. आशाला तिच्या नवीन लूकविषयी ऋत्विकची प्रतिक्रिया विचारली असता, तिने सांगितले, ऋत्विकने माझा हॉट लूक बघून माझ्या हार्डवर्कचे कौतुक केले आणि मीसुद्धा त्याचे अटेंशन एन्जॉय केले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, कम्प्लीट मेकओवनंतर आशा नेगीचा बदलेला लूक..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...