आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'द कपिल शर्मा शो'मधून दर दिवसाला किती कमावतात हे कॉमेडिअन्स, आकडा वाचून व्हाल अवाक्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. यामध्ये काम करणारे कॉमेडिअन्स प्रेक्षकांना हसवण्यासाठी कधी ग्रामीण महिलेच्या भूमिकेत झळकतात, तर कधी कधी नोकर, डॉक्टर बनतात. स्वतःवर विनोद करुन हे विनोदवीर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. याच्या मोबदल्यात हे सर्व विनोदवीर एक मोठी रक्कम मानधन म्हणून घेत असतात. शोचा होस्ट कपिल शर्मासह इतर स्टार्स एका दिवसासाठी किती मानधन घेतात, याची खास माहिती आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एका दिवसाला किती कमाई करतात हे विनोदवीर...
नोटः सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...