आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाला 15 कोटी इनकम टॅक्स भरणारा कपिल शर्मा दर दिवसाला किती कमावतो, आकडा वाचून व्हाल अवाक्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितली, असा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केला आहे. ट्विटरवर कपिलने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर सडकून टीका केली आहे. कपिल शर्माने ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. “मागील पाच वर्षांपासून 15 कोटींचा आयकर भरत आहे. तरीही कार्यालय बनवण्यासाठी माझ्याकडून मुंबई महापालिकेने 5 लाखांची लाच मागितली,” असा संताप कपिलने व्यक्त केला.

कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोच्या माध्यमातून कपिल शर्मा आणि त्याच्या टीमला एक मोठी रक्कम मानधन म्हणून मिळत असते. वर्षाला 15 कोटींचा आयकर भरणा-या कपिल शर्मासह शोमधील इतर स्टार्स एका दिवसासाठी किती मानधन घेतात, याची खास माहिती आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एका दिवसाला किती कमाई करतात हे विनोदवीर...

नोटः सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आले आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...