आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: 24 वर्षीय या कन्टेस्टंटने केली आहे इंजिनिअरिंग, पाहा निवडक Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'बिग बॉस'च्या 10व्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या 15 स्पर्धकांमध्ये मॉडेल आणि ब्युटी क्वीन लोपामुद्रा राऊतही आहे. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये जन्मलेल्या लोपामुद्राने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. 24 वर्षीय या मॉडेलने मिस इंडिया आणि मिस दिवा यासारख्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता.

मिस युनायटेडमध्ये होती रनरअप...
2016 मध्ये लोपामुद्राने इंटरनॅशनल पोडियमवर भारताचे नेतृत्त्व केले होते. 25 सप्टेंबर 2016 मध्ये गुआयाक्विल, इक्वाडोर येथे झालेल्या युनायटेड कॉन्टेस्टमध्ये सेकंड रनरअप राहिली होती.

समाजसेवा करण्याची आवड
लोपामुद्राला समाजसेवा करण्याची आवड आहे. ट्रॅव्हलिंग करणे पसंत करते. या व्यतिरिक्त गिटार वाजवणे आणि सिंगिंग करण्याचा छंद आहे. एवढाच नाही तर लोपामुद्रा एक उत्कृष्ट कत्थक डान्सरही आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लोपामुद्राचे काही निवडक फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...