आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडीच्या \'लल्ली\'चा बिनधास्त अंदाज, बघा खासगी आयुष्यातील PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, कॉमेडीची 'लल्ली' अर्थातच भारती सिंहने गुपचुप साखरपुडा केला आहे. परंतु भारती या गोष्टीला स्पष्ट नाकारत आहे. असेही ऐकिवात आहे, की कॉमेडी सर्कसचा पटकथा लेखक हर्ष लिम्बचियाला तिने अंगठी घातली आहे.
भारती आतापर्यंत हर्षला तिचा भाऊ मानत होती आणि अचानक त्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर कुणालाही धक्काच बसणार आहे ना. परंतु माध्यमांमध्ये या गोष्टीची जोरदार चर्चा चालू आहे. भारती 29 वर्षांची झाली असून हर्षचे वय 22 वर्षे आहे. साखरपुड्याच्या बातमीवर भारती म्हणते, की ती जेव्हा कधी अशाप्रकारचे निर्णय घेईल तेव्हा त्यांची सर्वप्रथम सर्वजनिक घोषणा करेल.
भारती कॉमेडी जगात स्वत:च्या बळावर आली आहे. जेव्हा कधी विनोदी पात्राची आठवण होते. तेव्हा 'लल्ली' नाव नेहमीचच पुढे असते. टीव्हीवर भारतीचे आयुष्य सर्वांनीच बघितले आहे. परंतु ख-या आयुष्यात ती कशी राहते आणि कशी दिसते हे कदाचितच कुणी बघितले असेल.
Divyamarathi.com आज तुम्हाला भारतीच्या खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे दाखवणार आहे. अशी छायाचित्रे जी कदाचितच कुणी बघितली असतील. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा भारतीचे खासगी आयुष्यातील काही खास PICS...