आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारक मेहता का उल्टा चष्मा\'तील योगा टीजरचा झाला निकाह, जाणून घ्या खासगी आयुष्याविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजवीकडे - \'तारक मेहता का उल्टा चश्मा\'मध्ये दिशा वाकाणी आणि दिलीप जोशीसोबत गौहर खान, डावीकडे - संगीत सेरेमनीतील गौहरचा लूक - Divya Marathi
उजवीकडे - \'तारक मेहता का उल्टा चश्मा\'मध्ये दिशा वाकाणी आणि दिलीप जोशीसोबत गौहर खान, डावीकडे - संगीत सेरेमनीतील गौहरचा लूक

मुंबईः छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री निगार खान नुकतीच लग्नगाठीत अडकली. दुबई येथे बॉयफ्रेंड खय्याम शेखसोबत निगारचा निकाह झाला. निगार खान छोट्या पडद्यावरील चर्चित चेहरा असून मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्टच्या रुपात तिला ओळखले जाते. तिची आणखी एक ओळख म्हणजे अभिनेत्री गौहर खान हिची निगार थोरली बहीण आहे.
एक नजर टाकुया तिच्या खासगी आयुष्यावर...
पुण्यात झाला जन्म...
निखार खान मुंबईत वास्तव्याला आहे. तिचा जन्म 2 मे 1979 रोजी पुण्यात झाला. 2002पासून ती टीव्ही इंडस्ट्रीशी जुळली आहे. काही महिन्यांपूर्वी बातमी पाकिस्तानी बिझनेसमनसोबत निगार लग्न करणार असल्याची बातमी आली होती.
2002 मध्ये मिळाला मोठा ब्रेक..
निगार खानला 2002 मध्ये झी टीव्ही वाहिनीवरील 'लिपस्टिक' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत तिने शीतल सिंघानिया नावाच्या तरुणीचे पात्र साकारले होते. त्यानंतर ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली. निगारला निगेटीव्ह भूमिकेसाठी ओळखले जाते. यावर्षी निगार सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत योगा टीचरच्या भूमिकेत झळकली होती.
निगारच्या निवडक मालिका...
इंडिया कॉलिंग (2005-2006), 'कसम से' (2007), 'मितवा : फूल कमल के' (2009-2010), 'सावित्री' (2013) आणि 'बुद्ध' (2013)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा निगार खानची बहिणी गौहरसोबतची निवडक छायाचित्रे...