आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pics Of TV\'s Popular Bahu Rashi Aka Rucha Hasabnis

रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे \'साथ निभाना...\'ची \'राशी बहू\', पाहा निवडक PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधील गोपी बहूचे पात्र सर्वात प्रसिध्द आहे. परंतु या शोमध्ये आणखी एक रंजक पात्र आहे, 'राशी'. आई समेत गोपीच्या विरुध्द सतत काहीही ना काही खेळी खेळण्याची या पात्राची ओळख आहे. या पात्राला छोट्या पडद्यावर रुचा हसबीन साकारत आहे. ती सुरूवातीपासून अर्थातच 2010पासून मालिकेशी जोडलेली आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी बरेच काही...
जन्म: 8 फेब्रुवारी 1988
ठिकाण: सातारा, महाराष्ट्र
काम: मॉडेलिंग आणि अभिनय
अभिनयात सक्रिय: 2010पासून ती 'साथ निभाना साथिया' मालिकेत 'राशी'चे पात्र साकारत आहे.
पहिला टीवी शो : चार चौघी (मराठी)

खासगी आयुष्य:
रुचाने विनायक गणेश वाजे कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स (केळकर कॉलेज), मुंबईमधून बी.कॉम केले आहे. त्यानंतर यूनिव्हर्सिटीमधून एम.कॉम तिने पूर्ण केले आहे. सध्या ती कंपनी सेक्रेटरीची तयारी करत आहे. बी.कॉम केल्यानंतर तिला मुंबईमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. मात्र शिक्षण आणि अभिनयासाठी तिने ही नोकरी सोडली.
टीव्हीवर चुलबुली राशीचे पात्र साकारणारी रुचा खासगी आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिचे सोशल साइट्सवर काही छायाचित्रे उपलब्ध आहेत. तिचे खरे रुप ही खासगी ग्लॅमरस छायाचित्रे आपल्या समोर मांडतात. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्हीही बघू शकता रुचाची खासगी आणि ग्लॅमरस छायाचित्रे...