आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Aishwarya Rai Bachchan On 'The Kapil Sharma Show'

'सरबजीत'च्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या ऐश्वर्याचे कपिलने या अंदाजात केले Welcome

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता ऐश्वर्या राय बच्चन तिचा आगामी सिनेमा 'सरबजीत'च्या प्रमोशनच्या निमित्ताने 'द कपिल शर्मा' शोच्या सेटवर पोहोचली. डिझायनर रोहिल बलच्या ऑफ व्हाइट गोल्डन सलवार सूटमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसली. या माजी जगतसुंदरीची मंचावर एन्ट्री होताच कपिल शर्माने तिचे अलिंगन देऊन स्वागत केले. कपिलच्या अशा वेलकममुळे ऐश्वर्याच्या चेह-यावरचे हावभाव बघण्यासारखे होते. ऐश्वर्यासोबतच रणदीप हुड्डा, दिग्दर्शक ओमंग कुमार आणि जॅकी भगनानी यांनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. 'सरबजीत' हा सिनेमा येत्या 20 मे रोजी रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'द कपिल शर्मा'च्या सेटवर पोहोचलेल्या सरबजीतच्या टीमचे खास फोटोज.. पाहा कशी केली सर्वांनी धमाल-मस्ती...