आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीचवर पत्नीसोबत Lip-Lock करताना दिसला 'बालिका वधू'चा हा अॅक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क: 'बालिका वधू' या मालिकेत कृषची भूमिका साकारणारा अभिनेता रुसलान मुमताज सध्या मॉरिशिअसची सैर करतोय. इन्स्टाग्रामवर त्याने या व्हेकेशनचे अनेक सुंदर फोटोज पोस्ट केले आहेत. व्हॅलेंटाईन डेला बीच किनारी पत्नी निराली मेहताला किस करतानाचा फोटो रुसलानने शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते, "Happy valentine's day. Spread the love. #valentinesday #love #romance #mauritius #ileauxcerf #waterbaby #niraan2017" 

टीव्हीसोबत सिनेमांमध्ये केलंय काम...
रुसलानने करिअरची सुरुवात 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरा पहला पहला प्यार' या सिनेमाद्वारे केली होती. त्यानंतर तो छोट्या पडद्याकडे वळला. 'कहता है दिल जी ले जरा' या मालिकेसोबतच तो 'बालिका वधू' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. रुसलानने मार्च 2014 मध्ये गर्लफ्रेंड निराली मेहतासोबत लग्न केले. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रुसलान-निरालीचे मॉरिशिअस व्हेकेशनचे Photos...
बातम्या आणखी आहेत...