आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सेटवर 'अनिता भाभी'सोबत रोमान्स करताना दिसले रितेश-विवेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिता भाभीसोबत रितेश आणि विवेक - Divya Marathi
अनिता भाभीसोबत रितेश आणि विवेक
मुंबई: रितेश देशमुख, विवेक ओबरॉय आणि उर्वशी रौतेला सध्या 'ग्रेट ग्रँड मस्ती' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यात बिझी आहेत. सोमवारी (11 जुलै) तिन्ही स्टार्सने 'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर प्रमोशन केले. तिघांनी विभूती नारायण ((आशिफ शेख), अनिता भाभी (सौम्या टंडन), मनमोहन तिवारी (रोहिताश गौड) आणि अंगूरी भाभीसोबत (शिवांगी अत्रे) धमालमस्ती केली. लवकरच टेलिकास्ट होणा-या या एपिसोडमध्ये रितेश आणि विवेक, अनिता भाभीसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. 'ग्रेट ग्रँड मस्ती' 15 जुलैला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मालिकेच्या सेटवरील Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...