आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टीव्ही मालिकांतील सोज्वळ सुनांचा बोल्ड आणि हॉट अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी पारंपरिक साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये दिसणा-या छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र बोल्ड आणि बिनधास्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा हा बोल्डनेस बघायला मिळत असतो. शिवाय आपल्या मादक अदांनी या अभिनेत्री मॅगझिनचे कव्हरपेजसुद्धा हॉट बनवत असतात. छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्री फोटोशूटसाठी चक्क टॉपलेससुद्धा झाल्या होत्या.
आज आम्ही तुम्हाला छोट्या प‍डद्यावरच्या सुनांचा हाच बोल्ड आणि हॉट अंदाज छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नेहमी सोज्वळ रुपात दिसणा-या अभिनेत्रींचा हा बोल्ड आणि हॉट अंदाज...