आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर मलायका-भारतीसह अनेक सेलेब्सची धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारती सिंह, नकुल मेहता, मलायका अरोरा खान)
मुंबई- इंडियाज गॉट टॅलेंटच्या सहाव्या पर्वाची 18 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता कलर्स वाहिनीवर होणार सुरुवात आहे. या टॅलेंट शोला करण जोहर, मलायका अरोरा खान आणि किरन खेर जज करत आहेत. विनोदवीर भारती सिंह आणि टीव्ही अभिनेता नकुल मेहता शो होस्ट करत आहेत.
आठवड्याच्या शेवची मनोरंजानाची फुल टू धमाल असणा-या टेलिकास्ट होणा-या या रिअॅलिटी
शोमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. शोमध्ये मलायका अरोरा खान, करण जोहर आणि किरन खेर हे त्रिकूट पुन्हा एकदा धमाल घालण्यासाठी सज्ज झाले आहे. सोबतच भारती आणि नकुल शोमध्ये विनोदाची फोडणी देणार आहेत.
divyamarathi.com 'इंडियाज गॉट टॅलेंट सीजन-6'च्या सेटवरील काही छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोमधील फोटो...