आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Finale : सलमान, कतरिना आणि अनेक सेलेब्स केले परफॉर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान-मौनी रॉय आणि आदित्य रॉय कपूर-कतरिना कैफ - Divya Marathi
सलमान खान-मौनी रॉय आणि आदित्य रॉय कपूर-कतरिना कैफ
मुंबई. 'बिग बॉस 9'च्या ग्रँड फिनालेच्या शूटिंगचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूरसोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच प्रिन्स नरूला-पूजा बोस, सलमान खान-मौनी रॉय आणि किथ सिक्वेअरा-रोशेल मारिया रावसोबत परफॉर्मन्स देताना दिसला. कतरिना 'फितूर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या फिनालेमध्ये आली होती.
कलर्सच्या इतर शोचे स्टार्स पोहोचले...
'बिग बॉस'चे सध्याचे आणि एक्स-स्पर्धकांशिवाय कलर्सच्या इतर शोचे अनेक स्टार्स फिनालेमध्ये पोहोचले होते. यामध्ये 'कॉमेडी नाइट्स बचाओ'मधून कृष्णा अभिषेक, भारती सिंह आणि त्यांची टीम, 'नागिन'मधून मौनी रॉय आणि चक्रवर्ती अशोक सम्राटमधून सिद्धार्थ निगम सामील झाले होते.
प्रिन्सचे जिंकले 'Bigg Boss'...
फायनलमध्ये चार स्पर्धक मंदाना करिमी, प्रिन्स नरूला, ऋषभ सिन्हा आणि रोशेल मारिया राव पोहोचले होते. प्रिन्स नरूलाने किताब नावी केला. तसेच मंदाना आणि रोशेलला पछाडत ऋषभ सिन्हा शोचा रनरअप ठरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिनालेचे PHOTOS...