आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS स्टार परिवार अवॉर्डमध्ये पाहायला मिळणार जोड्यांचा रोमान्स अन् बरेच काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - स्टार परिवार अवॉर्ड्स सोहळा 2017 आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी स्टारवरील कलाकारांची जय्यत तयारी सुरू आहे. नुकताच या सोहळ्याच्या प्रोमोसाठी शुटिंग करण्यात आले. त्यात स्टारच्या विविध मालिकांतील कलाकार सादरीकरण करत असल्याचे पाहायला मिळाले. 
 
स्टार लवकरच एक व्हिडीओ सादर करणार असून त्यात वेगवेगळे 35 चेहरे पाहायला मिळणार आहेत. या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये स्टारवरील इश्कबाजमधील अनिका आणि शिवाय, दिल बोले ओबेरॉयचे गौरी आणि ओंकारा, ये रिश्ता मधील कार्तिक नायरा, ये है मोहब्बतेमधील नैना राघव तू सूरज मै सांझमधील कणक आणि उमाशंकर  या जोड्या पाहायला मिळणार आहेत. या शूटचे काही फोटो समोर आले असून त्याच हे सर्व परफॉर्म करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टारवरील जोड्यांचे हे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...