आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RJ मलिश्काच्या पार्टीत पोहोचला \'मिस्टर गे\', दीपशिखासह दिसले अनेक TV सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पार्टीमध्ये मिस्टर गे सुशांत दिग्विकर आणि दीपशिखा नागपाल, उजवीकडे आरजे मलिश्का (लाल ड्रेसमध्ये) फ्रेंडसोबत) 
 
मुंबई- आरजे मलिश्काने आपल्या फ्रेंड्ससाठी एक पार्टी होस्ट केली होती. ही पार्टी एका एफएम रेडिओ (त्यामध्ये मलिश्का काम करते)चे १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. 
 
पार्टीमध्ये अभिनेता करण टॅकर, \'बिग बॉस\' फेम आरजे प्रितम सिंह, दीपशिखा नागपाल, मिस्टर गे सुशांत दिग्विकर, अली कुली मिर्झा, राहुल महाजन, गौतम गुलाटीचा भाऊ मोहित गुलाटीसह अनेक सेलेब्स उपस्थित होते. यादरम्यान मलिश्काला फ्रेंड्सने \'मुंबई की रानी\' टॅगसुध्दा दिले. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मलिश्काच्या पार्टीचा खास नजारा आणि सेलेब्सचे फोटो...