आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात या बीच रिसॉर्टमध्ये होणार सनाया ईराणीचे लग्न, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड प्लेनेट (इन्सेटमध्ये सनाया ईराणी) - Divya Marathi
हॉलिवूड प्लेनेट (इन्सेटमध्ये सनाया ईराणी)
मुंबई- सनाया ईराणी आणि मोहित सहगलचे आज (25 जानेवारी) गोव्यात लग्न आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असून सेरेमनी येथील बीच रिसॉर्ट प्लेनेट हॉलिवूडमध्ये होणार आहे. त्यासाठी वरुण सोबती, अर्जुन बिजलानी, दृष्टी धामी, राकेश वशिष्ठ आणि रिध्दी डोगरासह अनेक टीव्ही सेलेब्स गोव्यात पोहोचले आहेत.
पंजाबी पध्दतीने अडकणार लग्नगाठीत...
सनाया आणि मोहितचे लग्न पंजाबी पध्दतीने होणार आहे. यावेळी सनाया पिंक कलरचा लहंगा परिधान करणार आहे. मोहित शेरवानीमध्ये दिसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनाया आणि मोहितच्या वेडिंग डेस्टिनेशनचे काही फोटो...
सर्व फोटो- अजित रेडेकर