आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Out: Emraan Hashmi Promotes \'Azhar\' On The Sets Of \'The Kapil Sharma Show\'

Photos: कपिल के शोमध्ये पोहोचली टीम \'अजहर\', प्राची-लारावर लट्टू झाला कप्पू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा, प्राची देसाई, लारा दत्ता - Divya Marathi
कपिल शर्मा, प्राची देसाई, लारा दत्ता
मुंबई: 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी एपिसोडमध्ये 'अजहर' सिनेमाची टीम प्रमोशन करताना दिसणार आहे. अलीकडेच इमराम हाश्मी, प्राची देसाई, लारा दत्ता, मोहम्मद अजहरुद्दीन यांनी शोसाठी प्रमोशन एपिसोड शूट केला. या एपिसोडचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये फ्लर्ट होस्टच्या रुपात कपिल शर्मा अर्थातच कप्पू अभिनेत्री प्राची देसाई आणि लारा दत्ता यांच्या लट्टू झालेला दिसला. तसेच सुनील ग्रोवर आणि किकू शारदा इमरान हाश्मी आणि अजहरुद्दीनसोबत मस्तीखोर अंदाजात क्रिकेट खेळताना दिसून आला. अजहर येत्या 13 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचलेल्या टीम 'अजहर'चे PHOTOS...