आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: पाहा काहीशा अशा अंदाजात स्पर्धकांनी घेतली Bigg Boss-8च्या घरात एन्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नतासा स्टेनकोविक आणि सलमान खान)
मुंबई: 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाची रविवारी सुरुवात झाली. बॉलिवूड स्टार आणि शोचा होस्ट सलमान खानने सांगितले, की यावेळी 'बिग बॉस'चे घर, घर नसून एक प्लेन आहे. धमाकेदार अंदाजात लाँच करण्यात आलेल्या या शोमध्ये एकूण 15 सेलेब्सनी एन्ट्री घेतली.
'द एक्सपोज' फेम बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राउत आणि 'ग्रँड मस्ती' फेम करिश्मा तन्ना यांनी सर्वात पहिले एन्ट्री केली. त्यानंतर एकामागे एक 13 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. या 13मध्ये उपेन पटेल, सोनी सिंह, आर्य बब्बर, डिआंड्रा सॉरेस ,सुशांत दिग्विकर, सुकृति कांडपाल, गौतम गुलाटी, प्रणीत भट्ट, नतासा स्टेनकोविक, मिनिषा लांबा, दीपशिखा, आर जे प्रीतम आणि पुनीत इस्सर या सेलेब्सचा सामावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्पर्धकांची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...