आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics: Saath Nibhaana Saathiya Bahus Party Hard With Avika Gor, Divyanka Tripathi

ITS PARTY TIME : 'साथ निभाना साथिया'चे 1000 भाग पूर्ण, कलाकारांनी केले सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील कलाकारांना नुकतेच सेलिब्रेशनचे निमित्त गवसले होते. हे निमित्त होते, मालिकेचे एक हजार भाग पूर्ण होण्याचे.
मालिकेला मिळत असलेले यश साजरे करण्यासाठी एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोहम्मद नझीम (अहम मोदी), देवोलिना भट्टाचार्य (गोपी मोदी), विशाल सिंह (जिगर मोदी), रुचा हसबनीस (राशी मोदी), रुपल पटेल (कोकिला मोदी) या कलाकारांनी एक खास स्किट सादर केले.
मालिकेच्या यशासह निर्मातील रश्मी शर्माचा वाढदिवससुद्धा यावेळी साजरा करण्यात आला.
या सेलिब्रेशनमध्ये केवळ 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील कलाकारच नव्हे तर 'ससुराल सिमर का फेम' अविका गौर, निशिगंधा वाड आणि 'ये है मोहब्बतें'मधील दिव्यांका त्रिपाठी या अभिनेत्रीसुद्धा सहभागी झाल्या होत्या.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सेलिब्रेशनची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा कलाकारांचे सेलिब्रेशन...