आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS : बिग बॉस 7च्या लाँचिंगमध्ये सलमानने भरले रंग, लावले ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये अलीकडेच सलमान खानने एक पत्रकार परिषद घेतली. येथे सलमानने त्याच्या आगामी बिग बॉस 7 या शोविषयी पत्रकारांबरोबर चर्चा केली. येथे सलमानने कूल मूडमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
प्रश्नोत्तर संपल्यानंतर सलमानने उपस्थितांसमोर आपल्या डान्सची एक झलकसुद्धा सादर केली. यावेळी सलमानने त्याच्या गाजलेल्या गाण्यांवर ताल धरुन उपस्थितांचे मनोरंजन केले.
पुढील स्लाईड्समध्ये बघा सलमानची मस्ती...