आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या 2 BHK अपार्टमेंटमध्ये राहाते TV ची इशानी, आतून दिसते असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीवरील 'इशानी'च्या भूमिकेने घराघरात पॉप्यूलर झालेली राधिका मदान मुंबईत 2BHK अपार्टमेंटमध्ये राहाते. 20 वर्षांच्या राधिकाला घराबद्दल अतिशय प्रेम आहे. घर हा तिचा फार हळवा कोपरा आहे. त्यामुळेच तिने स्वप्नातील घर सत्यात उतरवताना अनेक गोष्टी जपल्या आहेत.
घरातच तयार केला जिम
- राधिका फिटनेसबद्दल अतिशय जागरुक आहे. त्यासाठी तिने घरातच एक छोटे जिम तयार केले आहे. त्यासोबतच घरातील एक रुम दिने मंदिरासाठी डेडिकेट केली आहे.
- ग्लॅमरच्या जगतात वावरणाऱ्या राधिकाचा वॉर्डरोब तिच्या फॅशन स्टाइलची पावती देतो. या वॉर्डरोबमध्ये कपडे, ज्वेलरी आणि फुटवेअर्स ठेवलेले आहेत.
कोण आहे राधिका मदान
एकता कपूरची सीरियल 'मेरी आशिकी तुम से है' मध्ये इशानी रणवीर वाघेलाच्या भूमिकेत राधिका मदान आहे.
राधिकाचा जन्म 1 मे 1995 ला दिल्लीतील पीतमपूरा येथे झाला.
अॅक्टिंगमध्ये येण्यापूर्वी राधिका एका डान्स अकादमीमध्ये डान्स कोच होती. एकताने तिला इशानीच्या रोलसाठी निवडले आणि पाहाता-पाहाता ती घराघरात फेमस झाली.
यापूर्वी राधिका 'झलक दिखला जा रिलोडेड', 'नच बलिए-7' आणि 'कॉमेडी नाइट्स बचाओ' मध्ये गेस्ट म्हणून आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा राधिकाच्या 2BHK अपार्टमेंटचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...