आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss-8: फ्लाइटमधून या आलिशान घरात शिफ्ट झाले पॅसेंजर्स, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या घरातील बेडरुममध्ये सलमान खान)
'बिग बॉस 8'च्या या पर्वात होस्ट सलमान खानने शनिवारी (27 सप्टेंबर) खुलासा केला, की BB08मध्ये प्रवास करणा-या पॅसेंजर्सना घरात शिफ्ट करण्यात आले आहे. सलमानने स्वत: प्रेक्षकांना सांगितले, की स्पर्धकांना वाटतयं की त्यांना एअरक्राफ्टमध्ये हिट व्हायचे आहे. मात्र वास्तवल काही वेगळेच आहे.
'बिग बॉस'च्या नवीन घरात पहिल्या पर्वाप्रमाणेच किचन, डायनिंग एरिया, बेडरुम, लिव्हिंग एरिया आणि कन्फेशन रुम सर्वकाही असणार आहे. लवकरच सर्व पॅसेंजरना या घरात शिफ्ट केले जाणार आहे.
'बिग बॉस'चे नवीन घर कसे आहे ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...