आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिलच्या शोमध्ये पोहोचला सलमान, गिफ्टमध्ये लंगोट मिळताच असे होते एक्सप्रेशन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, सलमान खान, नानी (अली असगर) - Divya Marathi
अनुष्का शर्मा, सलमान खान, नानी (अली असगर)
मुंबईः अभिनेता सलमान खान सुल्तानच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र असे काहीही घडले नाही. उलट रविवारी सलमान आणि अनुष्काने \'द कपिल शर्मा शो\'च्या ईद स्पेशल एपिसोडचे शूटिंग केले. यावेळी कपिल शर्माची टीम अर्थातच अली असगर, सुनील ग्रोवर, किकू शारदा आणि रोशेल मारिया रावसोबत सलमान आणि अनुष्काने भरपूर धमाल मस्ती केली. सुल्तानमध्ये रेसलरची भूमिका साकारणारा सलमान सिनेमाच्या ट्रेलरमध्ये लंगोट घालून कुस्ती खेळताना दिसतोय. म्हणूनच कप्पू (कपिल) च्या नानीची भूमिका साकारणा-या अली असगरने सलमानला चक्क लंगोटच गिफ्ट केली. हे बघून सलमान आपले हसू आवरु शकला नाही. त्याचे एक्सप्रेशन्स बघून सगळेच लोटपोट झाले. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, कपिलच्या शोमध्ये पोहोचलेल्या सलमान-अनुष्काची सेटवरील छायाचित्रे... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...