आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टीवी अॅक्ट्रेसच्या मुलाच्या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत पोहोचले टीव्ही स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा नवम लुथरासोबत पूनम गुप्ता आणि नवीन लुथरा, सोबत दीपक पाराशर आणि इतर सेलेब्स)
मुंबई- अभिनेत्री पूनम दास गुप्ता आणि नवीन लुथराने मुलगा नवम लुथराचा पहिला वाढदिवस साजरा केला. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला या इव्हेंटला सर्वांनी खूप एन्जॉय केले.
या बर्थडे इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स उपस्थित होते. यामध्ये महेश ठाकूर, दीपक पाराशर, सारा खान, सुरेंद्र पाल, तनुज गर्ग, वंदना सजनानी, राजेश खट्टर आणि प्रत्यूषा बॅनर्जी यांचे नाव सामील आहे. यादरम्याव सेलेब्सनी नवम लुथराला वाढजिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बर्थडे इव्हेंटमध्ये कोण-कोणते सेलेब्स पोहोचले...