आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटात रत्न धारण करते \'अंगुरी भाभी\', जाणून घ्या TV सेलिब्रिटींचे शुभ रत्न कोणते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सामान्य लोकांप्रमाणेच टीव्हीवर काम करणारे अनेक अभिनेता-अभिनेत्री जेमस्टोन्सवर विश्वास ठेवतात. अनेक सेलिब्रिटी हाताच्या बोटात रत्न धारण करुन दिसतात. कुणी ज्योतिषीच्या सल्ल्यावरुन तर कुणी कुटुंबीयांची इच्छा म्हणून रत्न घालतात.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांच्या बोटात कायम रत्न दिसतात. 

शिल्पा शिंदे
लकी जेमस्टोनः मुंगा

माझा ज्योतिषावर विश्वास आहे. मात्र मी अंधश्रद्धाळू नाही. ग्रह नक्षत्रांचा तुमच्या करिअर, हेल्थ आणि पर्सनल लाइफवर प्रभाव पडत असतो. मी यावर बराच रिसर्च केला असून थ्योरी समजण्यासाठी रत्न घातले आहे. मी गेल्या चार-पाच वर्षांपासून हे रत्न घातले असून त्याला सकारात्मक परिणाम झाला आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, इतर सेलिब्रिटींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...