आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popular Television Faces Launches The Anthem Of Sony Pal– ‘Yeh Pal Hamara Hain’

रविना, रागिनी, श्वेतासह ग्लॅमरस अभिनेत्रींचा दिसला रेड कार्पेटवर जलवा, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र - रविना टंडन, रागिनी खन्ना आणि श्वेता तिवारी)
मुंबई - अलीकडेच मुंबईत सोनी पल या नवीन वाहिनीचे 'ये पल है हमारा है' हे गाणे रिलीज करण्यात आले. या इव्हेंटमध्ये टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक चेहरे रेड कार्पेटवर दिसले.
रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलिब्रिटींमध्ये रविना टंडन, जुही चावला, एकता कपूर, रागिनी खन्ना, श्वेता तिवारी, निशिगंधा वाड, प्रिती अरोरा, शशी रंजन, सिद्धार्थ अरोरा, प्रगति मेहरा, अनू रंजनसह अनेक सेलेब्सचा समावेश होता. श्वेता तिवारी आणि रागिनी खन्ना यांनी आपल्या आकर्षक पेहरावाने उपस्थितांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रेड कार्पेटवर अवतरलेल्या सेलेब्सची खास झलक...