आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Popular TV Stars Attend The Premiere Of 'Transformers'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ट्रान्सफॉर्मर्स'च्या प्रीमिअरला सेलेब्सची मंदियाळी, मनीष-मिंकसह पोहोचले TV स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता मनीष पॉल, अभिनेत्री मिंक बरार आणि स्मिता बंसल
मुंबई: हॉलिवूड दिग्दर्शक मायकल बेचा 'ट्रान्सफॉर्मर्स'चे सोमवारी (23 जून) मुंबई येथे प्रीमिअर ठेवण्यात आले होते. या प्रीमिअरमध्ये छोट्या पडद्यावरील स्टार्सनी सहभाग घेतला होता. हा सिनेमा 25 जून आणि 27 जूनला रिलीज होणार आहे. करण जोहर प्रॉडक्शन हाऊसखाली बनलेला 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मधून बॉलिवूड करिअरला सुरूवात करणारा सिध्दर्थ शुक्लासुध्दा या प्रीमिअरमध्ये सहभागी झाला होता.
प्रीमिअरदरम्यान जास्त टीव्ही सेलेब्स दिसले. त्यामध्ये जेलियन मेंडोंसा, पूरव कोहली, गौतम रोडे, लॉरेन गोटलिब, मनीष पॉल, मिंक बरार, नंदीश, संधू, पूजा गौर, रणविजय सिंह, रघु राम, सचिन खेडेकर, स्मिता बंसल, विशाल मल्होत्रा, व्हिजे अँडीसह अने्क स्टार्स पोहोचले होते. प्रीमिअरदरम्यान राधव सचर पत्नी पाठकसह आणि जय सोनी पत्नी पूजा शाहसह पोहोचला होता. शमा सिकंदर बॉयफ्रेंड एलेक्ससह दिसली.
कोरिओग्राफर आणि डान्सर सलमान खानसुध्दा प्रीमिअरमध्ये सामील झाला होता. त्याने मुलांसह कॅमे-याला पोझसुध्दा दिल्या. मिंक बरार, शमा सिकंदर आणि लॉरेन गोटलिब कूल लीकमध्ये दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'ट्रान्सफॉर्मर्स'च्या प्रीमिअरला पोहोचलेल्या TV सेलेब्सची छायाचित्रे...