आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SELFIE नंतर TV सेलेब्सवर चढली POUT पोझची क्रेझ, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(डावीकडून, पाउट पोझ देताना टीव्ही अभिनेत्री सुरभि ज्योति, आशा नेगी आणि रिद्धि डोगरा)
मुंबई - बॉलिवूड स्टार्स असो किंवा टीव्ही स्टार्स, सर्वांना कॅमे-यासमोर पोझ देणे पसंत आहे. याशिवाय स्वतःच्या सेलफोनमध्ये स्वतःचे छायाचित्र काढण्याचाही ट्रेंड आता चांगलाच प्रचलित झाला आहे. याला सेल्फी क्लिक म्हणून ओळखले जाते.
सेल्फीनंतर आता एक नवीन ट्रेंड रुजू झाला असून त्याला पाउट (POUT) म्हणून ओळखले जाते. हा ट्रेंड टीव्ही सेलिब्रिटींमध्ये चांगला रुढ झाला आहे. अलीकडेच कलर्स वाहिनीवरील 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये माधुरी दीक्षित, करण जोहर आणि रेमो डिसुजा अशीज पोझ देताना दिसले होते.
काय आहे 'पाउट' पोझ...
'पाउट' या शब्दाचा अर्थ तोंड फुगवणे किंवा ओठ बाहेर काढून कॅमे-यासमोर पोझ देणे असा होतो.
पुढील स्लाई‍ड्समध्ये पाहा टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सचे पाउट पोझ...