आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बघा बेस्ट फ्रेंड्स प्रत्युषा आणि साराची धमाल-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या पडद्यावरच्या BFF (बेस्ट फ्रेंड फॉरएवर) म्हणजेच प्रत्युषा बॅनर्जी आणि सारा खान सध्या गोव्यात सुटी एन्जॉय करत आहेत. येथे या दोघींचाही बिकिनी अवतार बघायला मिळाला. प्रत्युषा पिवळ्या रंगाच्या तर सारा काळा रंगाच्या बिकिनीत हॉट दिसली.
पुढील स्लाईड्सवर बघा सारा आणि प्रत्युषाची मजामस्ती करतानाची खास छायाचित्रे...