आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EX 'बालिका वधू'च्या बर्थडे पार्टीत 'सासा-सुनां'नी केली अशी मस्ती, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स वाहिनीवरील 'बालिका वधू' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. 1991 साली जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या प्रत्युषाने 2010 साली 'बालिका वधू' या मालिकेद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र बॉलिवूडमधून सिनेमाची ऑफर मिळाल्यामुळे प्रत्युषाने 2013 मध्ये या मालिकेतून काढता पाय घेतला.
प्रत्युषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील बरेच कलाकार तिने आयोजित केलेल्या पार्टीत आले होते. या पार्टीत बालिका वधू मालिकेतील स्मिता बन्सलही दिसली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या पार्टीतून घरी परतताना अभिनेत्री सारा खानच्या गाडीला अपघात झाला. यात सारा किरकोळ जखमी झाली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा प्रत्युषाच्या बर्थ डे पार्टीची खास झलक...